Thursday , June 20 2019
Home / अ.नगर

अ.नगर

आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनचे अन्यायाविरोधात संपर्क साधण्याचे आवाहन

अहमदनगर-संपूर्ण देशा-विदेशात कार्यरत असणारी संघटना आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेने आजपर्यंत खूप अन्याय,अत्याचार विरुद्ध आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.अश्याच गोरगरीब व्यक्तीवर अन्याय झाल्यास त्यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अहमदनगर कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन कुरकुम येथे झालेल्या कार्यक्रमावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांनी केले.यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेचे …

Read More »

भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य पदी भूषण थोरात

अहमदनगर-कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालयाच्या आय एम डी एस इंडिया विभागाच्या अहमदनगर आय टी सेक्टर हेड पदी भूषण राजाराम थोरात यांची चित्रपट दिग्दर्शक विराग वानखडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन निवड करण्यात आली.नुकताच नाशिक येथे झालेल्या आय एम डी एस विभागाच्या महिला सक्षमीकरण व उद्योजक पुरस्कारा दरम्यान थोरात यांची निवड …

Read More »

मनपा निवडणूक;भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेला खुद्द देवेंद्र फडणवीस ७ डिसेंबरला नगरमध्ये

अहमदनगर-अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून झाला.भाजपने पहिल्याच टप्प्यात मंत्र्यांच्या हातून प्रचार,सभा,भाषणबाजी सुरु केली आहे.तर दुसऱ्या टप्प्यात देखील भाजपच्या ‘स्टार प्रचारकां’च्या प्रचारसभा होणार असून,यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे, यासारखे दिग्गज नेते महापालिकेच्या …

Read More »

आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी रामचंद्र वाबळे

अहमदनगर- आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनेच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आण्णासाहेब वाबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार अपराध नियंत्रण संघटनचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांनी नियुक्ती केली. अण्णासाहेब वाबळे हे नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी येथील रहिवासी असून ते कावीळीवरील आयुर्वेदिक औषध लोकांना देतात. त्यांच्या या औषधाने हजारो लोकांना फायदा …

Read More »

नगर मनापा निवडणुकीत भाजपाला दिलासा ;“ते” चारही अर्ज वैध

अहमदनगर-महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान भाजपच्या तब्बल चार उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी बाद करण्यात आले होते. त्यात भाजपा खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांच्यासह सुरेश खरपुडे,प्रदीप परदेशी या नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते.दरम्यान याविरुद्ध यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली असता आज सोमवारी …

Read More »

….तर नगर शहर विकासासाठी सरकार ३०० कोटी देईल – रावसाहेब दानवे

(प्रतिनिधी-अजित घोडके) अहमदनगर – महानगरपालिका निवडणुकीच्या रणासंग्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा नारळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फोडून भाजपने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजपला सत्ता देऊन भाजपचा महापौर निवडून येताच मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत अहमदनगर शहरविकासासाठी ३०० कोटींचा निधी देईन , असे आश्वासन दानवे यांनी रविवारी नगरकरांना दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल …

Read More »

मुस्लीम आरक्षणासाठी जमिअत ए उल्मा हिंद संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

(प्रतिनिधी-अजित घोडके) अहमदनगर-मुस्लिम समाजाला शासकीय तसेच निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी जमिअत ए उल्मा हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेचे अहमदनगर जिल्हा जनरल सेक्रेटरी सय्यद खलील अब्दुल करीम यांच्या नेतृत्वात मुस्लिम समाजाने येथे एक दिवसीय धरणे आंदोलन केले.व अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात …

Read More »

नगर मनपा ;प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १५९ जण तडीपार

अहमदनगर-महापालिका निवडणुकीच्या रणसंग्राम सुरु झालेला असून दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उपद्रवी लोकांना शहरातून हद्दपार करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात १५९ जणांना शहरबंदी करण्यात आली असून ३२ जणांना अटी व शर्तींवर शहरास राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात गुरूवारी १९० पैकी १७ जणांना तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांनी …

Read More »

भाजपाला झटका;नगर मनपात खासदार पुत्र व सुनासह दोन उमेदवाराचे अर्ज बाद

ahmadnagar municipal water supply issue

अहमदनगर-महापालिका निवडणुकीसाठी जय्यत आणि जास्तीत जास्त उमेदवार पक्षात घेऊन आघाडीवर असलेल्या भाजपाला निवडणुकीआधीच मोठा झटका बसला आहे. तब्बल चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून त्यात खुद्द भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या ४ नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज बाद …

Read More »

पुण्यातील जेल मधून फरार असलेल्या आरोपीचा कर्जत मध्ये खून

अहमदनगर-पुण्यातील जेल फोडून महिनाभरापासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात बुधवारी रात्री हत्या झाल्याची घटना घडली आहे. जुन्या वादातून बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खून झाल्याचे पोलीसांनी सांगितले. आरोपी राहुल गोयकर याच्यावर विविध गुन्हे दाखल तो पुण्यातील राजगुरूनगर येथे तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. पंरतु …

Read More »