Thursday , June 20 2019
Home / करिअर

करिअर

भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अहमदनगर जिल्हा मुख्य पदी भूषण थोरात

अहमदनगर-कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालयाच्या आय एम डी एस इंडिया विभागाच्या अहमदनगर आय टी सेक्टर हेड पदी भूषण राजाराम थोरात यांची चित्रपट दिग्दर्शक विराग वानखडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन निवड करण्यात आली.नुकताच नाशिक येथे झालेल्या आय एम डी एस विभागाच्या महिला सक्षमीकरण व उद्योजक पुरस्कारा दरम्यान थोरात यांची निवड …

Read More »

महाराष्ट्रात लवकरच ४,७३८ शिक्षकांची पदे भरणार

मुंबई :-महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून महाराष्ट्र शासन ‍शिक्षक व शिक्षकेतर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाणार असून त्याचबरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे …

Read More »

‘बॉस’ला अशी कारणे कधीच देवू नका…

तुमच्या बोलण्यावरुन आपले व्यक्तिमत्व दिसून येत असते. त्यामुळे ज्यावेळी आपण ऑफिसच्या कामासंबंधी वरिष्ठांशी, आपल्या बॉसशी बोलताना आपल्या बोलण्यातून आपली व्यावसायिकता दिसून येत असते. त्यामुळे इतरांचे तुमच्याबद्दल मत तयार होत असते. यामुळे बॉस जरी तुमचा मित्र असला तरी त्याच्याशी संवाद साधताना तुमचे वर्तन हे नेहमी व्यावसायिक असायला हवे. त्याच्याशी बोलताना या …

Read More »

बॉसच्या कटकटीने नोकरी सोडताय तर थांबा…हे वाचा…

जर तुम्ही नोकरी करत आहात. तुम्हाला नोकरीच्या ठीकाणी बॉसच्या रोजच्या कटकटीने त्रस्त झालात. या त्रासाला कंटाळून तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत असाला तर थोड थांबा… भविष्याचा विचार न करता नोकरी सोडून देणे कितपत योग्य आहे ? आपली आर्थिक गणिते कोलमडू न देता नोकरी कशाप्रकारे सोडायची याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. – तुम्ही नोकरी सोडून …

Read More »

तब्बल ४७.५३ लाख उमेदवार देणार रेल्वेच्या २६ हजार ५०२ जागांसाठी परीक्षा

railway recruitment department appeal to candidate

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेत तब्बल २६ हजार ५०२ जागांसाठी परीक्षा होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी होणारी ही परीक्षा पहिल्यांदाच संगणक आधारीत असणार आहे. सहायक लोको, पायलट आणि टेक्निशियन यापदासाठी जवळपास ४७.५३ लाख उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. रेल्वे बोर्डचे संचालक राजेश बाजपेयी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलैला …

Read More »