Thursday , June 20 2019
Home / मनोरंजन

मनोरंजन

जसलीनने माझ्या प्रसिद्धीचा वापर केला, ती केवळ माझी शिष्य – अनुप जलोटा

Anup-jalota-says-jasleen-used-my-populatity

मुंबई – भजन सम्राट अनुप जलोटा नुकतेच ‘बिग बॉस १२’ शोमधून बाहेर पडल्यानंतर जसलीन मथारुसोबतच्या नात्याबद्दल एक विधान केले आहे. एका मुलाखतीत जलोटा यांना जसलीनच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले, की जसलीनने माझ्या प्रसिद्धीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मी एक सकारात्मक माणूस आहे. मला असे वाटते की मी …

Read More »

सुनंदा पुष्कर हत्याकांडावर आधारित चित्रपटात दीपिका साकारणार शशी थरूर यांच्या पत्नीची भुमिका?

deepika-padukone-play-role-of-sunanda-pushkar-in-upcoming movie

मुंबई – लवकरच काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये थ्रिलर आणि बायोपिक सिनेमांना मिळणारा प्रतिसाद पाहता दिग्दर्शक शिवमनेही मर्डर मिस्ट्री असलेला एक चित्रपट आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आयुष्यावर आधारित …

Read More »

‘नाळ’ चित्रपटातील ‘चैत्या’ने निरागस अभिनयाने पाडली नेटकऱ्यांवर कमालीची छाप

nagraj munjale upcoming movie naal

लहान मुलांचे विश्व आणि त्यांची निरागसता नागराज मंजूळे यांच्या आगामी ‘नाळ’ चित्रपटात पहावयास मिळणार आहे. चित्रपटातील ‘चैत्या’ या बालकलाकाराने ती निरागसता दिसून येते. त्याच्या निरागस अभिनयाने नेटकऱ्यांवर कमालीची छाप पाडली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेण्डिंग बनला आहे. आत्तापर्यंत लाखो प्रेक्षकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. नाळ चित्रपटातील या बालकलाकाराचे …

Read More »

‘सिंटाने मला पुन्हा एकदा अपयशी ठरवले,’ तनुश्रीची नाराजी

tanushree dutta

मुंबई – तनुश्रीनं नाना पाटेकर प्रकरणात सिंटोने घेतलेल्या निर्णयावर तसेच त्यांच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. सिंटाने घेतलेली भूमिका पाहून मी नाराज असल्याचे सांगत सिंटाने मला पुन्हा एकदा अपयशी ठरवले, असे तिने म्हटले आहे. सिंटाने १० वर्षांपूर्वी या प्रकरणाची दखल न घेतल्याने मला माफी मागितली आणि आम्ही नाना अन् इतर …

Read More »

नागराज मंजुळेच्या ‘नाळ’मधील ‘आई मला खेळायला जायचंय’ गाणे प्रदर्शित (पहा व्हिडीओ)

nagraj munjale launched news sonag in naal movie

मुंबई – नागराज मंजुळेची निर्मिती असणाऱ्या ‘नाळ’ या चित्रपटातील हे पहिले गाणे नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. लहान मुलांचे लहानपणीचा तो निरागसपणा प्रत्येकालाच हवासा वाटत असतो. तोच निरागसपणा आणि आईकडे खेळायला जाण्यासाठी हट्ट करणाऱ्या अशाच निरागस मुलाची कथा ‘आई मला खेळायला जायचंय’ या गाण्यातून दिसत आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या चित्रपटांतून …

Read More »

अमृता फडणवीस झळकल्या फेमिना मासिकाच्या कव्हरपेजवर

amruta fadanvis on femina magazine

मुंबई – ऑक्टोबर महिन्याच्या फेमिना मासिकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुखपृष्ठावर झळकल्या आहेत.  याआधी ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर यांचे फोटो कव्हरपेजवर दिसून आले. आता यावेळी अमृता यांची वर्णी लागली आहे. याआधीही २०१६ मध्ये सॅव्ही मासिकाच्या कव्हर पेजवर अमृता यांचा फोटो छापण्यात आला होता. My …

Read More »

#Me Too : अलोकनाथ यांचा विनता नंदा यांच्या विरोधात मानहानीचा दावा

AlokNath-has-filed-a-defamation-case-against-Vinta

मुंबई – देशात सुरू झालेल्या मी टू मोहिमेनेतर चित्रपट निर्माती आणि लेखक विनता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यांनी आलोकनाथ यांच्यार आरोप केल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी विनता यांना पाठिंबा देत अलोकनाथ यांच्याबद्दलचे भयानक अनुभव शेअर केले. मात्र, आता अलोकनाथ यांनी स्वतः विनता नंदा विरोधात मानहानीचा दावा दाखल केला …

Read More »

सोनालीची ह्रदय पिळवटून टाकणारी पोस्ट;  …हा प्रवास स्वत:शी लढण्याची ताकद देत आहे

Sonali-bendre-shares-hear-wrenching-post-on-Instagram

  न्युयॉर्क – अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरशी झुंज देत असून तिच्यावर न्यूयॉर्क येथे केमोथेरपीचे उपचार सुरू आहेत. या उपचारांना ती मोठ्या हिमतीने सामोरे जाताना दिसतेय. सोनाली तिच्या सोशल मीडियावर तिच्या उपचारासंबधीचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. सोनालीने पुन्हा एकदा तिच्या इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने एक फोटो …

Read More »

World Vegetarian Day : ‘हे’ प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत शाकाहरी

happy world vegetarian day 2018

आज जागतिक शाकाहरी दिन आहे. समाजात खाण्यापिण्यांच्या गोष्टीवर खुप चर्चा होत असते. त्यातच ते  बॉलिवूड स्टार असतील तर चर्चा जास्तच होते. अनेकांना वाटते सेलिब्रिटी स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करतात. वेगवेगळ्या प्रकारचा आहार कदाचित घेत असतील नाहीतर जास्तकरुन काही मांसाहारी खात असणार. बॉलिवूडचे काही असे प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत, की ते मांसाहारी …

Read More »

अभिनेत्री राखी सावंत करणार तिचा ‘हा’ अवयव दान; नेटकऱ्यांनी केले ट्रोल (पहा व्हिडीओ)

rakhi sawant

मुंबई – नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अभिनेत्री राखी सावंत अनेक वादग्रस्त विधाने करीत असते. त्यातच तिने आणखी एक विधान केले आहे. तिच्या या विधानाने नेटकऱ्यांकडून ती ट्रोल केली जात आहे. काही दिवसापूर्वीच तिने बिग बॉसमध्ये एन्ट्री केलेल्या अनुप जलोटांवर तोफ डागत प्रसिध्दी वसूल केली होती. आता तिने चक्क स्तनदान करणार …

Read More »