Thursday , June 20 2019
Home / देश-विदेश

देश-विदेश

अयोध्येत २ लाखांची गर्दी; कडक बंदोबस्तात उद्धव ठाकरे होणार अयोध्येत दाखल

sanjay raut comment on ram temple

मुबई-अयोध्येत शनिवारी शिवसेनेचा कार्यक्रम असून रविवारी(२५नोव्हेंबर) विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आहे.या ठिकाणी ५ हजार शिवसैनिकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १ लाख आणि विश्व हिंदू परिषदेचे १ लाख कार्यकर्ते दाखल होणार आहेत.त्यामुळे अयोध्येत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अयोध्येत मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले शिवसैनिक, शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषद यांनी आयोजित …

Read More »

भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – जेटली

minister arun jaitly comment on india economy

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी (एमएसएमई)च्या सपोर्ट आणि आऊटरीच कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलत होते.  जेटली म्हणाले, की २०१४ला भाजप सरकार येण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगातील नवव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होती. …

Read More »

जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

inauguration-of-statue-of-unity-by-PM-narendra-modi

नवी दिल्ली – आज सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे. त्याचेच औचित्य साधत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा आज (३१ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित केले. मोदींना देशात एक-एक …

Read More »

आता एसबीआय ग्राहकांना एटीएममधून दिवसाला फक्त एवढीच रक्कम काढता येणार

State-Bank-of-India-has-changed-atm cash-withdrawal rule

नवी दिल्ली – ऐन दिवाळीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन नियम लागू करत पैसे काढण्यावर मर्यादा घातल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नविन नियमांनुसार एसबीआय एटीएम धारकांना दिवसाला फक्त २० हजार रुपये काढता येणार आहेत. आधी ही मर्यादा ४० हजार रुपये एवढी होती. ३१ ऑक्टोबरपासून या नवीन नियमांनुसार व्यवहार …

Read More »

भाजप नेत्याची दादागिरी; शेतात विद्युत पोल लावला म्हणून केली युवकास मारहाण

BJP-leader-beaten-employee-in-hazaribag

हजारीबाग – दिवेंदिवस भाजप नेत्यांच्या अनेक दादागिरीच्या घटना समोर येत आहेत. झारखंडमधील भाजपचे वरिष्ठ नेते सीताराम साहू यांचा एका तरूणास मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ झारखंडमधील चौपारण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलाही पंचायतीतील प्रतापपूरमधील आहे. या व्हिडिओमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सीताराम साहू एका युवकाला दांड्याने मारताना दिसत आहेत. …

Read More »

धक्कादायक! विषारी हवेमुळे भारतातील १ लाख मुलांना गमवावा लागला जीव

one lacks child death in delhi for air pollution

नवी दिल्ली – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) कडून प्रदुषणाच्या दुष्परिणामावर प्रदर्शित करण्यात आलेल्या अहवालानुसार, २०१६ वर्षात विषारी हवेमुळे भारतातील ५ वर्षाखालील १ लाख मुलांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीची प्रदुषणच्या बाबतीत परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली परिसरात १५ वर्ष जुन्या पेट्रोलच्या व १० …

Read More »

भारतात १ जीबी मोबाईल डेटा हा कोल्ड्रिंकपेक्षा स्वस्त, पंतप्रधानांचा अनिवासी भारतीयांशी संवाद

narendra modi addressing to indian community in japan

टोकियो – जपान दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी जपानमधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना त्यांनी यावेळी भारतात डिजीटल पायाभूत सुविधांचा विकास वेगाने झाला असून १ जीबी मोबाईल डेटा हा शीतपेयाच्या छोट्या बाटलीपेक्षा स्वस्त झाला असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी हे शनिवार पासून १३ व्या भारत – जपान वार्षिक सभेसाठी दोन दिवसीय जपान …

Read More »

अधिकाऱ्यांना बूट दाखवून काम करून घेतो; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

slang-language-used-by-bjp-mla

चंदिगढ – गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि वादग्रस्त वक्तव्ये हे नवीन समीकरणच बनले आहे. भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये ही अनेकांच्या चर्चांचा विषय बनला आहे. वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमी टीका होणाऱ्यांमध्ये भाजप नेत्यांच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. हरियानातील पानीपतचे भाजप आमदार महिपाल ढांडा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अधिकाऱ्यांना …

Read More »

राम जन्मभुमी प्रकरणाची सुनावणी आता थेट नववर्षात; जानेवारी २०१९ मध्ये पुढील सुनावणी

Ayodhya-case-Supreme-Court-posponded verdict in jan 2019

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाच्या निर्णयासाठी आता नविन वर्षाची वाट पहावी लागणार आहे. आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली असून जानेवारी २०१९ मध्ये पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळीच सुनावणीची तारीख निश्चित केली जाणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती …

Read More »

पंतप्रधान मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे – शशी थरूर

Shashi-tharoor-comment-on-PM-modi-At-Bangalore

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत. तुम्ही त्या विंचवाला हाताने उचलू शकत नाही. कारण, तो चावण्याची भीती आहे. तसेच तुम्ही त्या विंचवाला चप्पलने सुद्धा मारु शकत नाही. कारण त्यामुळे धर्म भ्रष्ट होण्यीची भीती आहे, …

Read More »