Thursday , June 20 2019
Home / लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

अॅपलच्या सर्वात स्वस्त आयफोन एक्सआरची भारतात शुक्रवारपासून विक्री

iPhone-XR-preorder-begins-on-friday.

नवी दिल्ली – येत्या शुक्रवारपासून (१९ ऑक्टोबर) भारतात अॅपलच्या सर्वात स्वस्त आयफोन एक्सआरची विक्री सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याची किंमत ७६ हजार ९०० रुपये आहे. कंपनीने गुरुवारी (१८ ऑक्टोबर) माहिती देताना सांगितले, की आयफोन एक्सआर २६ ऑक्टोबरपासून अॅपलच्या अधिकृत स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहे. ६४ जीबी, १२८ जीबी …

Read More »

जगभरातील युट्यूबची ठप्प झालेली सेवा पुर्ववत; युट्यूबने व्यक्त केला खेद

YouTube-faces-global-outage-error-500-be-seen-on-screen

नवी दिल्ली – जगातील लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमींग साईट यू ट्यूबची सेवा बुधवारी बंद पडली होती. यू ट्यूब उघडताच एरर ५०० हा संदेश दिसत होता. भारत, अमेरिका, युरोप, आणि इतर देशांतूनही यू ट्यूबला ट्विटरवर आऊटेजबाबतचे संदेश मिळत होते. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यूट्यूबने याविषयी युजर्सकडून आलेल्या संदेशांसाठी आभार मानले …

Read More »

Happy B’day गुगल : यशाची उत्तुंग झेप घेत गुगल २० वर्षात प्रत्येकाच्या हृदयात

happy bday google

आज प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा आपला मित्र म्हणजे गुगल. हा गुगल आज २० वर्षांचा झाला आहे. या निमित्ताने गूगलने एक खास डूडल तयार केलं आहे. गूगलच्या वाढदिवसावरुन सुरु असलेल्या वादाला आज पूर्ण विराम मिळणार आहे. १९९८ साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. मात्र, तरीही तारखेवरुन कायमच वाद झाला. त्यानंतर …

Read More »

टिंडरला टक्कर देण्यासाठी फेसबुक सज्ज; लॉन्च केले मोफत डेटींग अॅप

facebook-dating-app-against-rival-tinder-goes-live-know-features-and-difference-between-them

पुणे – ऑनलाईन डेंटीग अॅप म्हणून प्रसिद्धी असलेल्या टिंडर अॅपला आता स्पर्धा करावी लागणार आहे. कारण आता फेसबुक आपले डेटींग अॅप लॉन्च केले आहे. फेसबुकचे डेटींग अॅप टिंडरला टक्कर देण्यास सज्ज झाले आहे. हे आहेत फेसबुकच्या डेटींग अॅपचे वैशिष्टे – फेसबुकने लॉन्च केलेले डेटींग अॅप  पुर्णपणे मोफत असणार आहे. फक्त …

Read More »

व्हॉट्सअॅपचे आणखी २ नवे फिचर; चॅटिंग होणार सोपं

whatsapp-will-come-with-these-two-new-features

पुणे – पुर्ण जगात आणि आपल्या देशआत अनेकांना आता मोबाईल आणि त्यातील असलेल्या व्हॉट्सअॅप शिवाय राहता येत नाही. तर दुसरीकडे व्हॉट्सअॅप आपले युजर टिकून ठेवण्यासाठी नियमित नविन वेगवेगळे फिचर घेवून येत असते. व्हॉट्सअॅप आता २ नविन फिचर घेवून येत आहे. यामुळे आता चॅटींग करणे खुपचे सोपे होणार आहे.  ‘स्वाइप टू …

Read More »

व्हाॅट्सअॅपवरून मेसेज फाॅरवर्ड करण्यावर आता बंधने; फक्त ५ संदेश होणार फॉरवर्ड

whatsapp-will-come-with-these-two-new-features

पुणे – व्हाॅट्सअॅपवरून मेसेज फाॅरवर्ड करणाऱ्यांवर आता बंधने येणार आहेत.  भारतात व्हाॅट्सअॅपवरून आता कोणताही संदेश फक्त पाच जणांनाच फाॅरवर्ड करता येईल, त्याची अमंलबजावणी या आठवड्यापासून सुरू झाली आहे. अफवांचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यामुळे केंद्र सरकारने खडेबोल सुनावल्याने व्हाॅट्सअॅपने हे पाउल उचलले आहे. भारतात जवळपास 20 कोटी वापरकर्ते असून …

Read More »

आता व्हॉट्सअपवरून करा कॉन्फरन्स कॉल; व्हॉट्सअपचे नवीन फिचर

पुणे – व्हॉटसअॅपने आता आणखी एक नवीन फिचर आणले आहे. फेसबुकने व्हॉटसअॅप विकत घेतल्यानंतर व्हॉटसअॅपवर सातत्याने नवे फिचर्स आणण्यात येत आहेत. आता व्हॉटसअॅप युझर्ससाठी ग्रुप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग हे फिचर मिळणार आहे. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून एकावेळी चार लोकांना ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. सध्या हे नवीन फिचर आयफोन …

Read More »

जाणून घ्या वजन कमी करण्याचा अन् त्वचेच्या सौंदर्याचा संबंध

हल्ली धावपळीच्या जगात अनेक जणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होवून वजन वाढते. त्यामुळे अनेक पुरुष झटपट वजन कमी करण्याच्या नादात आरोग्यावर प्रभावित करणाऱ्या अनेक गोष्टी करताना दिसतात. प्रमाणात वजन कमी करत गेल्यास शरीर त्यानुसार जुळवून घेते. परंतु वजन कमी करण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर त्याचा त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा सैल आणि …

Read More »

सॅमसंग गेमिंग स्मार्टफोन बनवत असल्याच्या अफवांना उधाण

टेक डेस्क – ट्विटरवर दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग गेमिंग स्मार्टफोन बनवत असल्याचे पोस्ट फिरत आहेत. त्यामुळे सॅमसंग गेमिंग स्मार्टफोनची निर्मिती करत असल्याच्या अफवांना ऊत आला आहे. मात्र, अशा प्रकारचा कोणता स्मार्टफोन बनत असल्याबाबत सॅमसंगने कोणतेही भाष्य केलेले नाही. सोनी एरिक्सनने यापूर्वी आपला गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केले होतो. सन २०१७ मध्ये …

Read More »

पावसाळ्यात रहा तंदुरूस्त…या ७ गोष्टींचे करा सेवन…

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कामाच्या व्यापात आपले शरीर निरोगी ठेवणे एक आव्हान बनले आहे. त्यातच पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. याकरिता आपल्या आहारावर आपण विशेष लक्ष देत असतो. आपल्या जीवनशैलीमध्ये थोडाफार बदल केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होऊ शकते. यासाठी पावसाळ्यात या सात गोष्टींचे …

Read More »