Saturday , July 20 2019
Home / महाराष्ट्र (page 10)

महाराष्ट्र

धक्कादायक! अपघातातील मृताचा आत्मा वारंवार बोलावायचा म्हणून तरूणाने केली आत्महत्या

boy attempt suicide

नागपूर – शहरातील एका १८ वर्षीय तरूणाने विचित्र कारणांमुंळे आत्महत्या केली आहे. सौरभ नागपुरकर असे या १८ वर्षीय तरुणानाचे नाव आहे. एका अपघातात मृत्यू झालेल्या बालकाची आत्मा वारंवार दिसत असल्याच्या भीतीतून त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभने आत्महत्येपूर्वी लिहिले …

Read More »

किरकोळ वादावरून मुंबईत मॉडेलचा खून; आरोपीस अटक  

manashi dixit murder case

मुंबई –  मालाडच्या माइन्डस्पेस कार्यालयाजवळील परिसरात झुडपात सोमवारी एका तरुणीचा मृतदेह असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली होती. मानसी दीक्षित असे या मृत तरुणीचे नाव असून ती मॉडेल होती. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तिची हत्या किरकोळ वादातून झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी …

Read More »

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना, सर्वसामान्य नागरिक त्रस्त

petrol prices increased

मुंबई – पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढतच आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराने हैराण झाले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा दर ०.११ पैशांनी वाढून ८८.२९ रुपये प्रतिलिटरवर पोहोचला. तर डिझेलच्या दरातही ०.२४ पैशांची वाढ होऊन डिझेल ७९.३५ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. Petrol and diesel …

Read More »

हिंगोली येथील दाटेगावात डेंग्यूचे थैमान; ८ जणांना लागण

8 dengue-patients-found-at hingoli district in dategaon

हिंगोली – जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील दाटेगाव येथे ८ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळले आहे. या रुग्णांवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा मात्र खडबडून जागी झाली आहे. दाटेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष  केले आहे. गावातील रस्त्यांवर जागोजागी घाणपाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले …

Read More »

#MeToo चा गैरफायदा घेत महिलेची शरीर सुखासाठी तरूणाला धमकी; तरूणाची आत्महत्या

women--blackmailed-man-for-physical-relationship-at parbhani

परभणी – एकीकडे ‘मी टू’सारख्या मोहिमेतून महिलांवरील अन्याय उघडकीस येत असताना, परभणीत मात्र पुरुषाचा बळी गेल्याचा प्रकार घडला आहे. परभणी शहरात शरीर सुखाची मागणी करणाऱ्या महिलेच्या धमकीनंतर एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. ‘माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेव, नाही तर बदनामी करेल’, अशी धमकी त्या महिलेने तरुणाला दिली होती. सचिन मिटकरी …

Read More »

एअर इंडियाची ‘एअर होस्टेस’ विमानातून पडल्याने गंभीर जखमी

Air India air hostess fell off a Mumbai-Delhi flight

मुंबई – मुंबईहून दिल्लीला निघालेल्या विमानातून एअर होस्टेस खाली पडल्याची घटना घडली आहे. एअर इंडिया विमान कंपनीची ‘एअर होस्टेस’ विमानातून पडून जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना आज (दि. १५) सकाळी घडली. मुंबईहून दिल्लीला निघालेल्या विमानाचा मुंबई विमानतळावर बोर्डिंग होत असताना हा अपघात झाला आहे. An Air India air hostess …

Read More »

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आजपासून सरकार विरोधात ‘एल्गार’, राज्यभर काढणार मोर्चे

NCP-agitation-for demand declare drought area in nagar district

मुंबई – राज्यातील दुष्काळी परिस्थिती, वीज भारनियमन, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ अशा विविध प्रश्न घेऊन याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आजपासून १५ ते २० ऑक्टोबरला म्हणजे आठवडाभर राज्यभर निषेध मोर्चे काढणार आहे. या मोर्चाने सरकारला जाग आली नाही, तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी …

Read More »

नाशिकमध्ये स्वाइन फ्लू पाठोपाठ डेंग्यूचे थैमान; ४ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

4-year-old--girl-dead-by-dengue-in-nashik

नाशिक – शहरात ठिकठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. स्वाइन फ्लू पाठोपाठ आता डेंग्यूनेही शहरात थैमान घातले आहे. शहरातील विनयनगर भागात राहणाऱ्या अमित धारणे यांची ४ वर्षांची मुलगी अनुश्रीचा डेंग्यूने बळी घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या २ महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा मोठ्या …

Read More »

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अहमदनगर येथे भारनियमनाविरोधात महावितरणावर  ‘कंदील मोर्चा’

NCP-agitation-for demand declare drought area in nagar district

अहमदनगर -सध्या सणासुदीच्या काळात शहरात विद्युत भारनियमनाचे सत्र सुरु झालेले असून याभारनियमनाविरोधात  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने  या भारनियमनाच्या विरोधात कंदील मोर्चा काढून वीज वितरण कंपनी(महावितरण)आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे उपकार्यकारी शाखा …

Read More »

सत्यजीत तांबे यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर – इंधनाच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याविरोधात राज्यभरात युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते . गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन करण्यात आले. यावेळी  सत्यजित तांबे-पाटील यांनी संगमनेर येथे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलना दरम्यान  पंतप्रधान मोदींच्या होर्डिंगला काळे फासून निषेध केला होता. याप्रकरणी आंदोलनाची परवानगी नसताना आंदोलन करणे, …

Read More »