Saturday , July 20 2019
Home / महाराष्ट्र (page 2)

महाराष्ट्र

‘अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र खिशात’ मनसेने उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई- शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या राम मंदिर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवत पोस्टरबाजी केली आहे.या अगोदरही मनसे व शिवसेनेमधील पोस्टरबाजी महाराष्ट्राला काही नविन नाही. ‘अयोध्येला निघालो जोशात… राजीनामे मात्र अजूनही खिशात’ अशा शब्दांत शिवसेनेची खिल्ली उडवत या आशायाचे …

Read More »

तुकाराम मुंढेच्या बदलीचे फटाके,महापौर रंजना भानसींना भोवणार !

नाशिक-धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाचे ठरावात मुख्यमंत्र्यांच्या विरोधामुळे रूपांतर होऊ शकले नव्हते. त्यात गुरुवारी पुन्हा निषेधाच्या सुरामुळे जखमेवर मीठ चोळल्याची भावना भाजपमध्ये तयार झाली होती . या साऱ्या धगीला मात्र मुंढे यांच्या बदलीच्या आदेशानंतर वाट मोकळी करून देण्यात आली होती आणि यानंतर भाजप समर्थकांनी महापौर रंजना …

Read More »

भाजपाला झटका;नगर मनपात खासदार पुत्र व सुनासह दोन उमेदवाराचे अर्ज बाद

ahmadnagar municipal water supply issue

अहमदनगर-महापालिका निवडणुकीसाठी जय्यत आणि जास्तीत जास्त उमेदवार पक्षात घेऊन आघाडीवर असलेल्या भाजपाला निवडणुकीआधीच मोठा झटका बसला आहे. तब्बल चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून त्यात खुद्द भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या ४ नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज बाद …

Read More »

तुकाराम मुंढे आता सांभाळणार राज्याचं ‘नियोजन’;नियोजन विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती

कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कायद्यावर बोट ठेऊन चालणारे नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांची अखेर मुंबईत बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती मंत्रालयात करण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या रिक्त सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी राधाकृष्णन गमे यांच्याकडे पदभार सोपवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपवून मंत्रालयातील नियोजन विभागातील सहसचिव पदाची …

Read More »

दुधात भेसळ केल्यास आता जन्मठेप

मुंबई-दूध आणि अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा आणणार असून, या कायद्यात अशा गुन्ह्यांत दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध जन्मठेपेची शिक्षा आणि अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही घोषणा गुरुवारी (२२ नोव्हेंबर) केली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरु …

Read More »

‘मंदिर वही बनाएंगे’ करत किती काळ मूर्ख बनवणार आहात? उद्धव ठाकरेंचा सवाल

sanjay raut comment on ram temple

जुन्नर-‘प्रत्येकवेळी निवडणुका आल्या की राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो. पण हे राम मंदिर खरंच कधी होणार आहे? की आणखी किती निवडणुका तुम्ही ‘मंदिर वही बनाएंगे’ करत मूर्ख बनवत राहणार आहात, त्याचच उत्तर मला पाहिजे आहे’, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अयोध्येला प्रभू श्रीरामांचे दर्शन …

Read More »

पुण्यातील जेल मधून फरार असलेल्या आरोपीचा कर्जत मध्ये खून

अहमदनगर-पुण्यातील जेल फोडून महिनाभरापासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात बुधवारी रात्री हत्या झाल्याची घटना घडली आहे. जुन्या वादातून बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खून झाल्याचे पोलीसांनी सांगितले. आरोपी राहुल गोयकर याच्यावर विविध गुन्हे दाखल तो पुण्यातील राजगुरूनगर येथे तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. पंरतु …

Read More »

तुकाराम मुंडेची अखेर बदली;बारा वर्षात बारा बदल्या

नाशिक-महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंढे यांच्या बदलीमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून, यात लोकप्रतिनिधींची बाजू सरस असल्याचे दिसून येत आहे.गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बारा वेळेस बदली करण्यात आली आहे. नाशिक शहरात मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे, बिल्डर लॉबी …

Read More »

पुण्यातील चंदननगर भागात घरात घुसून महिलेवर गोळीबार

पुणे-पुण्यातील चंदननगर भागांत महिलेवर घरात घुसून दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.यामध्ये जखमी होऊन महिलेचा मृत्यु झाला आहे.बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी(वय३४) या महिलेवर गोळीबार करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजण्याच्या …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेचं कामकाज तहकूब

मुबई-विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशीही विरोधकांनी गदारोळ करत काही वेळ कामकाज बंद पाडले होते.मंगळवारी सलग दुसर्या दिवशीही आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करतकामकाज बंद पाडले. आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या आवारात घोषणाबाजी दिल्या. विधानसभेचं कामकाजही 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. विधानसभेचे …

Read More »