Saturday , July 20 2019
Home / महाराष्ट्र (page 20)

महाराष्ट्र

नगरमध्ये तोफखाना परिसरात अवैद्य ताडी विक्रीवर दारूबंदी विभागाचा छापा

police raid on illegal business at tofkhana area in nagar

अहमदनगर – शहरातील तोफखाना परिसरात जंगुभाई तालीम जवळ सुरू असलेल्या विनापरवाना अवैद्य ताडी विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी छापा टाकला. यामध्ये ताडी विक्रेता देवागौड रामास्वामीगौड नागपुरी (वय ५०) यास अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये ८०० लिटर ताडीसह इतर असा ४१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. …

Read More »

आज भ्रष्ट पीएंना मारहाण, हीच वेळ उद्या मंत्र्यांवर – राधाकृष्ण विखे पाटील

radhakrushana vikhe patil comment on uddhav thakarey

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहाय्यकाने १० लाख रूपयांची लाच घेतल्यानंतर मंत्र्यांच्याच दालनात त्या सहाय्यकाला मारहाण करण्यात आली. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होत आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू शकते, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दिला. पैसे घेऊन …

Read More »

अवैद्य मद्याची रिक्षातून वाहतूक; रिक्षा चालकास अटक

one arrested for illegal work at nagar

अहमदनगर – शहरातील नालेगाव परिसरात  अवैध मद्याची  वाहतूक करणारी रिक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकुन ताब्यात घेतली. या छाप्यामध्ये १ लाख ८४ हजार रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.  नूर मोहम्मद सुलेमान शेख (वय ५७) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव …

Read More »

आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यापर्यंत वाढवली तर सर्व समाजाला आरक्षण मिळेल – आठवले

ramdas aathavale comment on reservation

(प्रतिनिधी – अजित घोडके) अहमदनगर – आरक्षणाची मर्यादा ७५ टक्यांपर्यंत केली तर मराठा समाजासह रजपूत, जाठ, ठाकूर, धनगर या समाजाला आरक्षण देणे शक्य होणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. फडणवीस सरकार मराठा समाजाच्या बाजुने उभा आहे, असे सांगत आठवले यांनी दलित शब्दाच्या वापरास मनाई करणा-या मुंबई उच्च …

Read More »

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे – संग्राम कोते

sangram kote comment on ajit pawar

बीड – महाराष्ट्राला लागलेली भाजप व शिवसेनेची बोंडआळी कायमची घालवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करावे. त्यासाठी बुथ कमिट्या सक्षम कराव्या असं आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले. मंगळवारी गेवराई व माजलगाव येथे राष्ट्रवादी युवक काँगेसने घेतलेल्या बुथ प्रमुखाच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा नेत्यांनी खोटी आश्वासने …

Read More »

मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेवून मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा – उद्धव ठाकरे

sanjay raut comment on ram temple

मुंबई – मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे यामागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन केले होते. त्यावेळी मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. …

Read More »

खासगी सावकाराच्या कर्जाला  कंटाळून पाथर्डीत एकाची आत्महत्या

one suicide at thergaon in karjat taluka

(प्रतिनिधी – अजित घोडके) पाथर्डी – खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जामुळे तसेच सावकारंच्या धमक्यांना कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाथर्डी येथे ही घटना घडली. रमेश अरुण बोरुडे (वय ३७) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून रविवारी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी खासगी सावकार …

Read More »

’भारत बंद’मुळे लातूर आगाराचे साडे आठ लाखांचे नुकसान

latur bus depo loss 8 lacks rupees during bharat band

लातूर – इंधन दरवाढी विरोधात विरोधकांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदचा फटका सर्वत्र बसलेला पहावयास मिळतो आहे.  ‘भारत बंद’ दरम्यान एसटी महामंडळाकडून लातुरात बस फेऱ्या बंद ठेवल्याने अवघ्या चार तासात लातूर आगाराला तब्बल साडे आठ लाखांचा फटका बसला आहे. या बंदमधून एसटी महमंडळाला वगळण्यात आले होते. ज्यामुळे लातूर आगारातील एसटी फेऱ्या …

Read More »

मराठा आरक्षण : ‘समाजासाठी अल्प बलिदान’… नगरमध्ये विद्यार्थीनीने केली आत्महत्या

girl suicide for maratha reservation at nagar

अहमदनगर – मराठा समाजाला शिक्षणात व सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजातील बांधवांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. या आत्महत्यांचे सत्र थांबत नाही तोवर आणखी एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली आहे. शहरातील श्रीमती राधाबाई काळे महिला महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृहामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. किशोरी …

Read More »

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निघाला अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

nagar people organised rally for increased furl price

(प्रतिनिधी – अजित घोडके) अहमदनगर – इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलने केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. या दरम्यान विरोधकांनी भाषण करून सरकारच्या महागाईचा विरोध …

Read More »