Saturday , July 20 2019
Home / महाराष्ट्र (page 30)

महाराष्ट्र

राज्याच्या उपराजधानीत ‘सरोगसी’ रॅकेट सक्रीय

नागपूर – महिलांना वेगवेगळी आमिष दाखवून ‘सरोगेट माता’ बनवणारी टोळी राज्याच्या उपराजधानीत सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याची मान शरमेने खाली जाईळ असा हा प्रकार आहे. महिलांना चांगली रक्कम आणि औषध उपचार देण्याचे आमिष या टोळीकडून दाखवीले जाते. मुलांना जन्माला घातलाच आईच्या भावनांना पायदडी तुडवत त्या निरागस नवजात …

Read More »

मराठा आरक्षण चाकूरमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

लातूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटत आहेत. पुणे शहरातील चाकण परिसरात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी चाकूरमध्ये तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवार ३१ जुलैपासून ८ ऑगस्टपर्यंत साखळी पद्धतीने हे आंदोलन होणार आहे. तर ९ ऑगस्ट …

Read More »

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यानी केला सांगलीचा प्रचार दौरा रद्द

सांगली – राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर दौरा रद्द करत एकादशी पूजेला न जाणे पसंत केले होते. तर आंदोलनाची धग अजूनही कायम असल्याने आता मुख्यमंत्र्यांनी आपला सांगलीचा निवडणूक प्रचार दौराही रद्द केला आहे. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाल्यामुळे तसेच मराठा क्रांती मोर्च्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे …

Read More »

मराठा आरक्षण : औरंगाबादच्या तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या

औरंगाबाद – मराठा युवकांचे आत्महत्तेचे सत्र काही थांबत नाही आहे. आणखी एका युवकाने मराठा समाजाला शिक्षणात व सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रेल्वे रूळावर उभा राहून जीव दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने सुरू आहेत. प्रमोद होरे पाटील असे या य़ुवकाचे नाव आहे. त्याने ‘मराठा आरक्षण, जीव …

Read More »

बेकायदेशीर डंपर सोडून देण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आदेश; पोलीस दलातील प्रकार

ठाणे – वरिष्ठ अधिकाऱ्याने बेकायदेशीर रेतीचे डंपर सोडावयास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील टिटवाळा पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्याने बेकायदेशीर रेतीचे तीन डंपर पकडले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या पोलीस अधिकाऱ्याला फोन करून ते डंपर सोडून द्या, विषय वाढवू नका. मी सांगतो तुम्ही सोडून द्या, असे सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने …

Read More »

नांदेडमधील आणखी एका मराठा युवकाची आरक्षणासाठी आत्महत्या

नांदेड – राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षण दिवसेंदिवस अजुनच तीव्र होताना दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आणखी एका मराठा आंदोलकाने आपला जीव दिल्याची घटना समोर आली आहे. नांदेच शहरात आरक्षणासाठी मराठा युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कचरू कल्याणे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या …

Read More »

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांचा आज मेगाब्लॅक

मुंबई – रेल्वेमार्गाच्या विविध कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. कुर्ला ते विद्याविहार स्थानकामध्ये पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी शनिवार २८ जुलैला मध्यरात्री १२.३० ते आज रविवारी पहाटे ५.४० पर्यंत हा मेघा ब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर आता मध्य, हार्बर आणि पश्चिम …

Read More »

कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळली; बचावकार्य सुरू

रायगड – पावसाळी सहलीसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दोपोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कमर्चाऱ्यांची बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस व शासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू आहे. या अपघात ३३ जण मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची अधिक माहिती अशी की, पोलादपूर …

Read More »

…अन्यथा १ ऑगस्टपासून जेलभरो, मराठा मोर्चाचा सरकारला २ दिवसांचा अल्टीमेट

मुंबई – राज्यात मराठा समाजाकडून शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षण मुद्यावरून आंदोलन चिघळत असताना सकल मराठा समाजाकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. दोन दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत आज सकल …

Read More »

वारीत साप सोडण्याचा कट बड्या नेत्यांचा; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

chandrakant patil given explanation on that statement

मुंबई – पंढरपूरला मुख्यमंत्री महापूजेसाठी पंढरपूरला आले तर वारीत साप सोडून गोंधळ उडवण्याचा कट हा बड्या नेत्यांचा होता. या बड्या नेत्यांमध्ये फोनवर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डींग आपल्याकडे असून योग्य वेळ आल्यावर जाहीर करू, असा गौप्यस्फोट महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. …

Read More »