Saturday , July 20 2019
Home / महाराष्ट्र (page 4)

महाराष्ट्र

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद मिटला

मुबई-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद आता अखेरीस संपुष्टत आला आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वाद उफाळून आला होता.त्यानंतर हा वाद मुबई हायकोर्टात पण गेला होता मात्र आता मात्र उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यातील बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांच्या …

Read More »

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत १९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार

मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुबई येथे येत्या १९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन दोन आठवडे असले तरी शासकीय सुट्ट्यांमुळे प्रत्यक्षात ९ दिवसच कामकाज होणार आहे.विधानसभा व परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी ही माहिती दिली. गुरुनानक जयंतीच्या सुट्टीच्या दिवशी ही कामकाज चालवण्याचा निर्णय …

Read More »

अहमदनगर व धुळे महानगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर;आचारसंहिता लागू

अहमदनगर/धुळे-अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर ही तारीख निश्चित झाली असून ९ डिसेबरला मतदान होऊन मतमोजणी १० डिसेंबर ला होणार आहे. त्यासाठी १ नोहेंबर गुरुवार पासून आचार संहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी केली. सहारिया यांनी सांगितले की अहमदनगर महानगरपालिकेची …

Read More »

शिर्डी संस्थानचे पदाधिकारी – ग्रामस्थांमध्ये वाद; अध्यक्ष सुरेश हावरेंच्या गाडीची तोडफोड

शिर्डी -राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून सरकारला दुष्काळ निधी म्हणून साईबाबा संस्थानतर्फे ५० कोटी रुपयांचा निधी देण्यावरून साईबाबा संस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यातील वाद पेटला जाऊन संतप्त ग्रामस्थांनी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या वाहनांची तोडफोड केली. साई समाधी जन्मशताब्दीनिमित्त सरकारने संस्थानसाठी निधी जाहीर केला आहे.पण हाच निधी संस्थानला …

Read More »

पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्यावर कामाच्या वादातून ओतले काळे ऑईल

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता आर. व्ही पाटील यांच्या अंगावर काळे ऑईल ओतल्याचा प्रकार गुरुवारी अकराच्या सुमारास घडला.बांधकाम सहाय्यक अभिजीत साठे आणि स्वीपर नितीन प्रसाद यांनी कामाच्या वादातून काळे ऑईल ओतून मोठा दगड मारण्यासाठी घेतला मात्र, पाटील यांच्या अंगावर ऑईल ओतल्यानंतर परिसरातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली. …

Read More »

ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल डिझेल नंतर आता घरगुती गॅसही महागला

नवी दिल्ली-ऐन दिवाळीच्या तोंडावर अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर आंतरराष्ट्रीय किंमती आणि परकीय चलनातील चढ-उतारांमुळे किंमती मुळे वाढले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (आयओसीएल) पत्रक जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार अनुदानित सिलिंडरची किंमत २.९४ रूपये तर विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी वाढणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू …

Read More »

‘सामना’च्या आगीशी खेळू नका, शिवसेनेच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई -‘सामना’ हा जनतेचा लाऊडस्पीकर आणि खोटारड्यांचा आरसा आहे त्याच्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले आहे सामनाच्या आगीने जळून खाक होईल असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका चॅनलच्या मुलाखतीत काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारण्यात आला असता …

Read More »

….अखेर जायकवाडीला पाणी सुटले

अहमदनगर – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी ८ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले.निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी पाणी व मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुळा धरणाच्या ११ दरवाज्यातून ६ हजार क्यूसेक्स इतक्या वेगाने पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आले असून २ दिवसांनी याचा विसर्ग कमी होत …

Read More »

कोपरगावमध्ये कॉंग्रेसच्या वतीने आमदार प्रशांत बंब यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

कोपरगाव-राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा मंगळवारी जालन्यातून औरंगाबाद मध्ये मराठवाडा दौ-यावर असताना भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी ताफा अडवून बराच वेळ जोरदार घोषणाबाजी केली होती.याच्या निषेधार्थ बुधवारी विखे पाटलांच्या शिर्डी मतदार संघात निषेध सभा आयोजित करण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये आमदार …

Read More »

राम मंदिराच्या प्रश्नावर न्यायालय अधिकचा हस्तक्षेप करत आहे – मनमोहन वैद्य

SC-is-Interfere-in-Ram-temple-issue-says-Manmohan.v

मुंबई – राम मंदिराच्या प्रश्नावर न्यायालय अधिकचा हस्तक्षेप करत असल्याचे म्हणत सरकारने जागा ताब्यात घेऊन मंदिर बांधण्याचे वचन पूर्ण करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवकाचे (आरएसएस) सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केली आहे. ते मुंबई येथे सुरू असलेल्या संघ कार्यकारिणी बैठकीत बोलत होते. यावेळी वैद्य यांनी मंदिर झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त …

Read More »