Saturday , July 20 2019
Home / महाराष्ट्र (page 5)

महाराष्ट्र

जसलीनने माझ्या प्रसिद्धीचा वापर केला, ती केवळ माझी शिष्य – अनुप जलोटा

Anup-jalota-says-jasleen-used-my-populatity

मुंबई – भजन सम्राट अनुप जलोटा नुकतेच ‘बिग बॉस १२’ शोमधून बाहेर पडल्यानंतर जसलीन मथारुसोबतच्या नात्याबद्दल एक विधान केले आहे. एका मुलाखतीत जलोटा यांना जसलीनच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले, की जसलीनने माझ्या प्रसिद्धीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मी एक सकारात्मक माणूस आहे. मला असे वाटते की मी …

Read More »

सीबीआय लोकपालच्या कक्षेत असायला हवे-अण्णा हजारे

अहमदनगर – लोकपाल कायदा अस्तित्वात केला असता व त्याच्या कक्षेत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि केंद्रीय दक्षता आयोग (सिव्हीसी) या देशातील प्रमुख संस्था घेतल्या असत्या तर आज देशात सीबीआय मधील अधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेला हा वाद पेटला नसता.(सीबीआय) आणि केंद्रीय दक्षता आयोग (सिव्हीसी) सरकारच्या नियंत्रणात न ठेवता लोकपालच्या कक्षेत असायला …

Read More »

दुष्काळाशी दोन हात करताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री राम शिंदे

ram shinde

(प्रतिनिधी-दादा शिंदे) कर्जत – यंदा पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाशी दोन हात करताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. कर्जत पंचायत समितीच्या सभागृहा मध्ये दुष्काळी टंचाई आढावा बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाअधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा …

Read More »

जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित

(प्रतिनिधी अजित घोडके) अहमदनगर – जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचा निर्णय नगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकांच्या तीव्र विरोध,आंदोलने यामुळे वातावरण जास्त तापल्यामुळे त्यासाठीचा अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करून काही दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. समन्यायी पाणी …

Read More »

शिर्डीत तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने गर्भवती आईसह ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

अहमदनगर – शिर्डीतील गणेशवाडी भागात घराच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून गर्भवती आई आणि चार वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी घडली. वैशाली शिंदे आणि अथर्व शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाचे नावे आहे. मात्र, ही घटना घातपात असल्याचा संशय मृत वैशाली साईदास शिंदे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेने …

Read More »

रायगडमधील तळोजा एमआयडीसी स्फोटाने हादरली; परिसरातील १४ गावांना हादरा

taloja midc blast

रायगड – तळोजा एमआयडीसी पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेंजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने हा स्फोट झाल्याचे समोर येत आहे. या स्फोटात २ दोन जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या स्फोटाचे परिसरातील १४ गावांना हादरे बसले असून …

Read More »

पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा

petrol prices increased

मुंबई – आज पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात सलग १२व्या दिवशी कपात झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ३० पैशांनी स्वस्त होऊन ८५.२४ रुपये प्रतिलिटर तर डिझेलच्या दरातही २१ पैशांनी घट होऊन ७७.४० रुपये प्रतिलिटर झाले. काल मुंबईत पेट्रोल ३९ पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी स्वस्त झाले …

Read More »

करंजी घाटात तेल घेऊन जाणारा ट्रक पलटी; ट्रकचालक ठार

track driver died in road accident at nagar-pathardi road

माणुसकीला काळिमा ! “त्यांची”झाली दिवाळी पण “त्याचा” जीव गेला. अहमदनगर – नगर-पाथर्डी रोडवर करंजी घाटात मुंबईहून जालन्याकडे तेल घेऊन चाललेला टेम्पो शुक्रवारी रात्री पलटी झाला. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहन चालक आणि करंजी गावातील ग्रामस्थांनी तेलाचे पाच लिटरचे ड्रम आणि तेलाच्या पिशव्या पळविल्या. तेल नेण्यासाठी तेथे लोकांची झुंबड उडाली होती. मात्र …

Read More »

अंघोळीसाठी प्रवरा नदीपात्रात उतरलेल्या 3 शाळकरी बालकांचा बुडून मृत्यू

three-school-students-dies-in-river at sangmner

संगमनेर – सध्या प्रवरा नदीला शेतीसाठीचे आवर्तन सुरु असल्याने संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावाजवळील प्रवरा नदीपात्रात तीन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. समर्थ दीपक वाळे (वय – १०), रोहित चंद्रकांत वैराळ(वय११), वेदांत उर्फ बाळा विनोद वैराळ(वय ९) असे बुडलेल्या बालकांची नावे आहेत. …

Read More »

…..तर लोकप्रतिनिधी म्हणून पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा – खा. सदाशिव लोखंडे

sadashi lokhande comment on water issue

अहमदनगर – गोदावरी, मुळा तसेच प्रवरा नदीवरील सर्व बंधारे कोल्हापूर बंधाऱ्यासारखे भरल्याशिवाय जायकवाडीला पाणी जाणार नाही, अशी भूमिका खा. सदाशिव लोखंडे यांनी घेतली आहे. उन्हाळ्यात सिंचनासाठी अवर्तन मिळणार नसल्याने आत्ता बंधारे भरावेत, अशी मागणी खासदार लोखंडे यांनी केली. यावेळी थेट शिंगवे बंधाऱ्यावर जावून तेथील बंधाऱ्यावरील फळ्या काढण्याचे काम थांबवून पाणी …

Read More »