Thursday , June 20 2019
Home / पुणे

पुणे

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

fire on tractor show room at pathardi

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत पहाटे भीषण आग लागून त्यात लाकडी सामान मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले़.भापकर पेट्रोल पंपाच्यामागे पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये शिरुरकर सॉ मिल ही पॅकिगचे मटेरियल तयार करणारी कंपनी आहे़.या कंपनीत पहाटे तीन वाजता अचानक आग लागली़.प्रसंगी कोणतीही …

Read More »

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या पुणे जिल्हा महीला सरचिटणिस पदी रेश्मा शितोळे

(प्रतिनिधी-अलीम सय्यद) दौंड-तालुक्यातील कुरकुंभ गावचे महिला पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या पुणे जिल्हा महीला सरचिटणिस पदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.२८ )रोजी आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येणाऱ्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा …

Read More »

पांढरेवाडी ग्रामपंचायत ग्रामसभेत गदारोळ

(प्रतिनिधी-अलीम सय्यद) दौंड-तालुक्यातील पांढरेवाडी येथील ग्रामपंचायतच्या विकास कामांच्या दर्जा संदर्भात ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे ग्रामपंचायत ग्रामसभेत गदारोळ झाला.पांढरेवाडीची ग्रामसभा मंगळवारी(दि.१३)रोजी आयोजित करण्याचे ठरले होते.परंतु ग्रामसभा अपुऱ्या कोरममुळे तहकूब झाल्याने ती पुन्हा गुरुवारी पार पडली.पांढरेवाडी गावातील विकास कामात मागील विकास कामाचा दर्जा निकृष्ट …

Read More »

पुण्यातील जेल मधून फरार असलेल्या आरोपीचा कर्जत मध्ये खून

अहमदनगर-पुण्यातील जेल फोडून महिनाभरापासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात बुधवारी रात्री हत्या झाल्याची घटना घडली आहे. जुन्या वादातून बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खून झाल्याचे पोलीसांनी सांगितले. आरोपी राहुल गोयकर याच्यावर विविध गुन्हे दाखल तो पुण्यातील राजगुरूनगर येथे तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. पंरतु …

Read More »

पुण्यातील चंदननगर भागात घरात घुसून महिलेवर गोळीबार

पुणे-पुण्यातील चंदननगर भागांत महिलेवर घरात घुसून दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.यामध्ये जखमी होऊन महिलेचा मृत्यु झाला आहे.बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी(वय३४) या महिलेवर गोळीबार करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजण्याच्या …

Read More »

पुण्यात भरदिवसा व्यापाराला चाकूच्या धाकाने ५ लाखास लुटले

पुणे-दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी व्यापार्याीला चाकू गळ्याला लावून त्याचा धाक दाखवत ४ लाख ७४ हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना शहरात मंगळवारी दुपारच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात गंगाधाम चौक ते मार्केटयार्ड दरम्यानच्या बुधाणी कॉलनी जवळच्या गल्लीत ही खळबळजनक घटना घडली. भरदिवसा लुटीची घटना घडल्याने मार्केटयार्ड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यानंतर या घटनेची …

Read More »

वाकड पोलिसांचा अनोखा प्रताप;मयत व्यक्तीवरच केला गुन्हा दाखल

पुणे-गेल्या सहा महिन्यांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पिंपरी चिंचवड पोलिसांनी केल्याची घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या सासरकडील नातेवाईकांमधील पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात मारहाण, शिवीगाळ, शिळं अन्न खायला देणं आणि जिवंत जाळण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केल्यावर वाकड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. परंतु …

Read More »

ऐन दिवाळीत पुणेकरांना पाणी नाही !

पुणे-ऐन दिवाळीत पुण्यात पाण्याचा तुटवडा भासणार आहे.गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या दौऱ्यामध्ये पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले. परंतु शुक्रवारी सायंकाळपर्यंत या संदर्भातील कोणत्याची सूचना अथवा लेखी पत्र महापालिका प्रशासनाला मिळाल्या नाहीत. यामुळे सध्या तरी पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच जाणार असल्याचे वृत्त समोर येत …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्राचे सीईओ मराठे यांना संचालकपदाचे अधिकार पुन्हा बहाल

ravindra-marathe-is-again-managing-director-bank

पुणे – पुण्यातील बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रविंद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांना पुन्हा एकदा संचालकपदाचे अधिकार बहाल करण्यात आले …

Read More »

रेल्वे प्रशासनाविरोधात खा.सुप्रिया सुळे यांचे अनोखे आंदोलन

पुणे-दौड रेल्वेबाबतच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सकाळी एक अनोखं आदोलन केले.यावेळी त्यांनी भजन करत रेल्वे प्रशासनाविरोधात धरणं आंदोलन केले. दौंड-पुणे दरम्यान विद्युत लोकल सुरू व्हावी,या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाचं दौड येथे आयोजन केले होते. दौंड ते पुणे विद्युत लोकल तातडीने सुरू करावी, …

Read More »