Thursday , June 20 2019
Home / खेळ

खेळ

उद्या पुण्यात रंगणार भारत-विंडीज एकदिवसीय सामना

India-vs-Windies-3rd-ODI-in-pune

पुणे – भारत आणि विंडीज दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना उद्या शनिवारी पुण्यात खेळला जाणार आहे.  भारत दौऱ्यावर आलेला विंडीजचा संघ उद्या पुण्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. शनिवारी दुपारी १.३०  वाजता गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना खेळण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज या मालिकेत पुण्यात …

Read More »

रोहीत, विराटचा झंझावात, भारताचा विंडीजवर दणदणीत विजय

india win first match vs. west indies

गुवाहाटी – भारत विरुद्ध विंडीज पहिला एकदिवसीय सामना बारसपुरा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे झाला. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३२३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने विराट कोहलीचे शतक आणि रोहित शर्माच्या दीडशतकाच्या बळावर भारताने विंडीजचा धुव्वा उडवला. विंडीजच्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माचे दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे …

Read More »

युवा ऑलिम्पिक स्पर्धा २०१८ : भारताचा वेटलिफ्टर जेरमीला ऐतिहासिक सुवर्णपदक

jeremy win gold medal

ब्युनोस आयरिस – युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा वेटलिप्टर जेरमी लालरिननुगाने सुवर्ण पदक पटकावले आहे. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत जेरेमीने ६४ किलो वजनी गटात एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. युवा जागतिक आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे …

Read More »

भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; कुलदीप यादवने केला निम्मा संघ गारद

india won first test match

राजकोट – पहिल्या डावात भारताने ६४९ धावांचा डोंगर उभा करत सांघिक कामगिरीच्या जीवावर वेस्ट इंडिजवर पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २७२ धावानी विजय मिळवला. दुसऱ्या डावात कुलदीप यादवने केलेल्या भेदक माऱ्या समोर वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांमध्ये गारद झाला. या विजयासह भारताने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी …

Read More »

‘पृथ्वी शॉ’चे पदार्पणातच दमदार शतक, मुंबईत फटाक्यांची आताषबाजी

prathavi shaw first century

राजकोट – भारत-वेस्ट इंडिज यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा खेळाडू पृथ्वी शॉने दमदार कामगिरी बजावली आहे. पृथ्वीने पदार्पणाच्या सामन्यातच शतकी खेळी करत क्रीडा विश्वाची मने जिंकली. पृथ्वीने ९९ चेंडूत शतक साजरे केले. १९ चौकारांची आतिषबाजी करत १३४ धावा काढून बिशूच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. सलामीच्या सामन्यात …

Read More »

पुणे १० के इनटेनसिटी रन स्पर्धेत प्रियांका, चंद्रकांत यांनी मारली बाजी

priyanka win pune 10k run in women category

पुणे – बालेवाडी क्रीडा संकुलात रविवारी पार पडलेल्या पुणे १० के इनटेनसिटी रनच्या सिझन २ मध्ये महिला एलिट रन गटात प्रियंका चावरकर तर पुरुष एलिट रन गटात चंद्रकांत मनवाडकर यांनी बाजी मारली. पुणे १० के इनटेनसिटी रनने गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरस कामगिरी केली. विविध क्षेत्रातील सहभागी धावपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे …

Read More »

भारताने जिंकला सातव्यांदा आशिया चषक; बांग्लादेशवर ३ गडी राखून विजय

team india champions of the 2018 Asia Cup

दुबई – आशिया चषक स्पर्धेत विजेतेपदासाठी शुक्रवारी झालेल्या भारत वि बांग्लादेश सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत भारताने बांगलादेशवर ३ गडी राखत विजय मिळवला. या विजयासह भारताने आशिया कपवर आपले नाव कोरले. टीम इंडियाने सातव्यांदा हा चषक जिंकत आपणच ‘किंग’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भारत विरुद्ध बांगलादेश हा …

Read More »

आशिया चषक २०१८ : जेतेपदासाठी आज होणार भारत वि. बांग्लादेश मुकाबला

india vs bangladesh final match for asia championship 2018

दुबई – आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी आज टीम इंडिया आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. आतापर्यंत एकदाही पराभवाचे तोंड न पाहिलेल्या भारतापुढे यावेळी दिमाखदार विजय नोंदवून आशिया खंडात आपणच ‘किंग’ आहोत हे सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. बांगलादेशच्या तुलनेत टीम इंडिया बलाढ्य असली तरी पाकिस्तान सारख्या संघाला नमवल्याने बांगलादेशचा आत्मविश्वास …

Read More »

प्रो कबड्डी लीग सिझन ६ : गिरीश एर्नाक पुणेरी पलटनचा नवा कर्णधार

puneri paltan captain girish ernak

पुणे – प्रो कबड्डी लीग सिझन ६ साठी पुणेरी पलटणने नवा कर्णधार घोषित केला आहे. पुणेरी पलटणच्या नेतृत्वाची धुरा तरूण खेळाडू गिरीश एर्नाककडे सोपविण्यात आली आहे. पुणेरी पलटण संघाच्या ट्विटर अकाऊंटवर गिरीषच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आलेली आहे. आपल्या निवडीवर प्रतिक्रिया देताना नवनियुक्त सेनापती गिरीष एर्नाक म्हणाला, “संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी …

Read More »

भारताची फुलराणी ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात; अखेर मुहूर्त ठरला

saniya and kashyap soon to marriage

हैदराबाद – भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप या दोघांचे गेली अनेक दिवस लपूनछपून प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. मात्र, आता याला पुर्णविराम मिळाला आहे. लवकरच फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. या वर्षाखेरीस दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, …

Read More »