Thursday , June 20 2019
Home / व्हिडिओ

व्हिडिओ

गणेशोत्सवाची तयारी : गणेश मंडळांनी घेतले आपत्ती व्यवस्थापन अन वैद्यकीय सेवेचे धडे

ganesh festival disaster management

पुणे – शहरातील स. प. महाविद्यालयाच्या सभागृहात सुरू असलेल्या एका कार्यक्रमात एका युवकाला येवून तो खाली कोसळला. गर्दीतून आवाज आला कोणीतरी रुग्णवाहिकेला फोन करा… फोन करा. पण रुग्णवाहिका येईपर्यंत करणार काय? हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. त्याचवेळी काही तरुण पुढे आले आणि त्यांनी त्या युवकाला शुद्धीवर आणण्यासोबतच प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली. …

Read More »

सर्व भारतीयांना ‘पुणे१ न्युज’ तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

आज १५ ऑगस्ट २०१८, आज भारतात सगळीकडे ७२ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळून देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. तसेच समस्त भारतीयांना  ‘पुणे१ न्युज ‘तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा……. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग विन्ध्य हिमाचल यमुना …

Read More »

‘रोटरी डिस्ट्रीक ३१३१’ च्या अवयवदान जनजागृती उपक्रमात जयसन्स ग्रुपचा सहभाग

  पुणे – रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे अवयवदान जनजागृतीचा उपक्रम हाती घेत एक व्यापक चळवळ उभारली जात असून नागरिकांनी स्वतःहून पुढे येत अवयवदान करावे असे आवाहन जयसन्स ग्रुपचे कार्यकारी संचालक मंदार देवगावकर यांनी केले आहे. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी हाती घेतलेल्या अवयव दान जनजागृती या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. …

Read More »

येत्या ९ ऑगस्ट रोजी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे अवयवदान जनजागृती कार्यक्रम

rotary district 3131 organised organ donation drive

पुणे –  अवयवदान करून दुस-याला जीवनदान देणे हे दुस-याच्या देहातील अवयवरूपाने जीवनाचा अनुभव घेण्यासारखे आहे. अवयवदान हा शब्द अनेकांना संजीवनी देणारा ठरतो. विशेषतः महत्त्वाच्या मुख्य अवयवांचा प्रश्‍न जेव्हा निर्माण होतो, त्यावेळी अवयवदानाला अतीव महत्त्व येतं. हे महत्व ओळखून आपल्याबरोबर जो इतरांसाठी जगला तो खऱा जगला…या उक्तीप्रमाणे रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ने अवयवदान …

Read More »

‘पुणे१ न्युज’चे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या हस्ते उद्घाटन  

भावी वाटचालीसाठी पुणे१ न्युजला दिल्या शुभेच्छा पुणे – माध्यम क्षेत्रातील नव्या रूपात आलेल्या पुणे१ न्युज चॅनलचे उद्घाटन गुरूवारी माजी आमदार विनायक निम्हण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी नगरसेवक सनी निम्हण, पुणे मार्केटोचे अभिषेक खरोसेकर आदी उपस्थित होते. नव्याने सुरू झालेले पुणे१ न्यूज हे एक ऑनलाइन न्यूज चॅनल आहे. यामध्ये …

Read More »

आमदार मेधा कुलकर्णी यांच्या ‘पुणे१ न्युज’ला शुभेच्छा

    पुणे – नव्याने सुरू झालेले पुणे१ न्यूज हे एक ऑनलाइन न्यूज चॅनल आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, खेळ अशा सर्व प्रकारच्या बातम्या प्रसारित होणार आहेत. ‘परिवर्तन हेच ध्येय’ या उक्तीप्रमाणे समाजात बदल घडवून आणणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या चॅनलला पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी …

Read More »

कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याला पुणे१ न्यूजचा सलाम…(पहा व्हिडीओ)

आजपासून बरोवर १९ वर्षापुर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल येथे युद्ध झाले. १८ हजार फूट उंचीवर कारगिल मध्ये भारतीय सैन्य प्राणार्पणाने लढले. अतिशय दुर्गम भागात जवळपास २ महिने चाललेल्या या युद्धात ५२७ जवानांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी तिरंगा फडकावत या युद्धात विजय मिळवला. …

Read More »