Saturday , May 25 2019
Home / व्हिडिओ / सर्व भारतीयांना ‘पुणे१ न्युज’ तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
income generating weekend homes

सर्व भारतीयांना ‘पुणे१ न्युज’ तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

आज १५ ऑगस्ट २०१८, आज भारतात सगळीकडे ७२ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळून देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. तसेच समस्त भारतीयांना  ‘पुणे१ न्युज ‘तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा…….

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे !

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दीक शुभेच्छा……..जय हिंद – जय भारत 

pune marketo ads

Check Also

‘पुणे१ न्युज’चे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या हस्ते उद्घाटन  

भावी वाटचालीसाठी पुणे१ न्युजला दिल्या शुभेच्छा पुणे – माध्यम क्षेत्रातील नव्या रूपात आलेल्या पुणे१ न्युज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *