Saturday , July 20 2019
Home / पुणे / ‘रोटरी डिस्ट्रीक ३१३१’ च्या अवयवदान जनजागृती उपक्रमात जयसन्स ग्रुपचा सहभाग
income generating weekend homes

‘रोटरी डिस्ट्रीक ३१३१’ च्या अवयवदान जनजागृती उपक्रमात जयसन्स ग्रुपचा सहभाग

 

पुणे – रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे अवयवदान जनजागृतीचा उपक्रम हाती घेत एक व्यापक चळवळ उभारली जात असून नागरिकांनी स्वतःहून पुढे येत अवयवदान करावे असे आवाहन जयसन्स ग्रुपचे कार्यकारी संचालक मंदार देवगावकर यांनी केले आहे.

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी हाती घेतलेल्या अवयव दान जनजागृती या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. रोटरीचा हा उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यासाठीही प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या ९ ऑगस्ट रोजी www.giftlife.co.in या संकेतस्थळावर जाऊन जास्तीत जास्त लोकांनी अवयव दानाची शपथ घ्यावी असे आवाहन मंदार देवगावकर यांनी केले आहे. जयसन्स ग्रुप व त्यांचे सर्व कर्मचारी  या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत.

pune marketo ads

Check Also

पुण्यातील जेल मधून फरार असलेल्या आरोपीचा कर्जत मध्ये खून

अहमदनगर-पुण्यातील जेल फोडून महिनाभरापासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार राहुल देवराव गोयकर याचा कर्जत तालुक्यातील खंडाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *