Saturday , July 20 2019
Home / topfive / भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – जेटली
income generating weekend homes
minister arun jaitly comment on india economy

भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – जेटली

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी (एमएसएमई)च्या सपोर्ट आणि आऊटरीच कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

 जेटली म्हणाले, की २०१४ला भाजप सरकार येण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगातील नवव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होती. आता ती ६व्या क्रमांकावर आली आहे. लवकरच भारताचा पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *