Saturday , July 20 2019
Home / topfive / आमदार मेधा कुलकर्णी यांच्या ‘पुणे१ न्युज’ला शुभेच्छा
income generating weekend homes

आमदार मेधा कुलकर्णी यांच्या ‘पुणे१ न्युज’ला शुभेच्छा

 

 

पुणे – नव्याने सुरू झालेले पुणे१ न्यूज हे एक ऑनलाइन न्यूज चॅनल आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, खेळ अशा सर्व प्रकारच्या बातम्या प्रसारित होणार आहेत. ‘परिवर्तन हेच ध्येय’ या उक्तीप्रमाणे समाजात बदल घडवून आणणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या चॅनलला पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

आपल्याला देशामध्ये, पुणे शहरात परिवर्तन घडवायचे असून पुणे१ न्यूजच्या माध्यमातून शहरात बदल होण्यास नक्कीच मदत होईल असा आशावाद व्यक्त करत आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे१ न्यूजला शुभेच्छा दिल्या.

pune marketo ads

Check Also

मोठा अनर्थ टळला; विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात

मुबई-२६/११ च्या हल्ल्याला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाले त्याची भीती अजूनही नागरिकांच्या मनामध्ये असतांना मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *