Thursday , April 25 2019
Home / topfive / पुरावे हाती येईपर्यंत मोदींना दोष देणार नाही – शरद पवार
income generating weekend homes
NCP-review-meeting-start-in-Mumbai

पुरावे हाती येईपर्यंत मोदींना दोष देणार नाही – शरद पवार

बीड – राफेल करारात घोटाळा झाल्याचे पुरावे हाती येत नाहीत, तोपर्यंत मी पंतप्रधान मोदींना दोष देणार नाही. पुराव्यांशिवाय मोदींविरोधात आरोप करणे संयुक्तिक ठरणार नाही. मात्र, लोक जी मागणी करत आहेत तीच माझीही मागणी असून मोदींनी राफेल विमानांच्या किमतीची माहिती द्यावी. जी इतर तांत्रिक माहिती गोपनीय असेल, त्याची मागणी आम्ही करत नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी बीड येथे स्पष्ट केली.

भारत आणि फ्रान्स दरम्यान झालेल्या राफेल करारावरून देशात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये युद्ध पेटले आहे. याच मुद्द्यावर बोलताना पवार यांनी थोडीशी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

pune marketo ads

Check Also

fire on tractor show room at pathardi

पुण्यातील शिरुरकर सॉ मिल कंपनीला आग;अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे-पुण्यातील सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या शिरुरकर सॉ मिलचे पॅकिगचे मटेरियल तयार करणाऱ्या कंपनीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *