Saturday , July 20 2019
Home / लाईफस्टाईल / सॅमसंग गेमिंग स्मार्टफोन बनवत असल्याच्या अफवांना उधाण
income generating weekend homes

सॅमसंग गेमिंग स्मार्टफोन बनवत असल्याच्या अफवांना उधाण

टेक डेस्क – ट्विटरवर दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग गेमिंग स्मार्टफोन बनवत असल्याचे पोस्ट फिरत आहेत. त्यामुळे सॅमसंग गेमिंग स्मार्टफोनची निर्मिती करत असल्याच्या अफवांना ऊत आला आहे. मात्र, अशा प्रकारचा कोणता स्मार्टफोन बनत असल्याबाबत सॅमसंगने कोणतेही भाष्य केलेले नाही.

सोनी एरिक्सनने यापूर्वी आपला गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केले होतो. सन २०१७ मध्ये रेझरने गेमिंग रेझर फोन मार्केटमध्ये लॉन्च केले होते. यावर्षी शाओमीने ब्लॅक शार्क गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यासह अन्य कंपन्यांनीही गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गेमिंग फोन संदर्भात एका यूजरच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये या फोनशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये असे म्हणण्यात आले आहेकी सध्या सॅमसंग यावर काम करत आहे. येत्या काळात या फोनचे फिचर्स आणि याहून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या सॅमसंग ९ ऑगस्टला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन गॅलक्सी नोट ९ लॉन्च करणार आहे

pune marketo ads

Check Also

facebook-dating-app-against-rival-tinder-goes-live-know-features-and-difference-between-them

टिंडरला टक्कर देण्यासाठी फेसबुक सज्ज; लॉन्च केले मोफत डेटींग अॅप

पुणे – ऑनलाईन डेंटीग अॅप म्हणून प्रसिद्धी असलेल्या टिंडर अॅपला आता स्पर्धा करावी लागणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *