Thursday , June 20 2019
Home / Tag Archives: hardik patel

Tag Archives: hardik patel

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला जात असताना यामध्ये डाव्या संघटनाही कमी पडत नाहीत असे दृश्य आज मुंबईत दिसत आहे.मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत ‘संविधान बचाव …

Read More »

पटेल आरक्षण : हार्दिक पटेलची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल

hardik patel demand patel reservation

अहमदाबाद- पटेल समाजास आंदोलन मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी पाटीदार अनामत आंदोलन समितीचे प्रमुख हार्दिक पटेल यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १४ दिवस असून उपोषणामुळे हार्दिक पटेल यांची तब्येत खालावली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपोषणाच्या तेराव्या दिवसापर्यंत गुजरातमधील भाजपाच्या कोणत्याही नेत्याने पटेल …

Read More »