Thursday , June 20 2019
Home / Tag Archives: maharashtra cm

Tag Archives: maharashtra cm

ऐतिहासिक!मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर

मुंबई- गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेल्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर गुरुवारी मोठ यश मिळाले आहे.राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले.मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC)हा विशेष व्रवर्ग तयार करून स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. त्यामुळे आजचा दिवस …

Read More »

नगर मनापा निवडणुकीत भाजपाला दिलासा ;“ते” चारही अर्ज वैध

अहमदनगर-महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान भाजपच्या तब्बल चार उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी बाद करण्यात आले होते. त्यात भाजपा खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांच्यासह सुरेश खरपुडे,प्रदीप परदेशी या नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते.दरम्यान याविरुद्ध यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली असता आज सोमवारी …

Read More »

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला जात असताना यामध्ये डाव्या संघटनाही कमी पडत नाहीत असे दृश्य आज मुंबईत दिसत आहे.मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत ‘संविधान बचाव …

Read More »

तुकाराम मुंढे आता सांभाळणार राज्याचं ‘नियोजन’;नियोजन विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती

कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कायद्यावर बोट ठेऊन चालणारे नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांची अखेर मुंबईत बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती मंत्रालयात करण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या रिक्त सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी राधाकृष्णन गमे यांच्याकडे पदभार सोपवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपवून मंत्रालयातील नियोजन विभागातील सहसचिव पदाची …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेचं कामकाज तहकूब

मुबई-विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशीही विरोधकांनी गदारोळ करत काही वेळ कामकाज बंद पाडले होते.मंगळवारी सलग दुसर्या दिवशीही आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करतकामकाज बंद पाडले. आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या आवारात घोषणाबाजी दिल्या. विधानसभेचं कामकाजही 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. विधानसभेचे …

Read More »

मराठा समाजाला आमचेच सरकार आरक्षण देईल – मुख्यमंत्री

मुंबई – मराठा आरक्षण भावनेच्या भरात देऊन चालणार नाही. त्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणारेच आरक्षण द्यावे लागणार आहे. राज्यातील अनुसुचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता. न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले जाईल. आमचे सरकारच मराठा समाजाला आरक्षण देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. ते एका …

Read More »