Thursday , June 20 2019
Home / Tag Archives: mumbai

Tag Archives: mumbai

ऐतिहासिक!मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर

मुंबई- गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेल्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर गुरुवारी मोठ यश मिळाले आहे.राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले.मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC)हा विशेष व्रवर्ग तयार करून स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. त्यामुळे आजचा दिवस …

Read More »

मोठा अनर्थ टळला; विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात

मुबई-२६/११ च्या हल्ल्याला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाले त्याची भीती अजूनही नागरिकांच्या मनामध्ये असतांना मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठा अनर्थ टळला. जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून फोनवर विमानाचा स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे आहे. जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून इतर प्रवाशांसह हा तरुण कोलकत्त्यावरून मुंबईला प्रवास …

Read More »

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला जात असताना यामध्ये डाव्या संघटनाही कमी पडत नाहीत असे दृश्य आज मुंबईत दिसत आहे.मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत ‘संविधान बचाव …

Read More »

अयोध्येत २ लाखांची गर्दी; कडक बंदोबस्तात उद्धव ठाकरे होणार अयोध्येत दाखल

sanjay raut comment on ram temple

मुबई-अयोध्येत शनिवारी शिवसेनेचा कार्यक्रम असून रविवारी(२५नोव्हेंबर) विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आहे.या ठिकाणी ५ हजार शिवसैनिकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १ लाख आणि विश्व हिंदू परिषदेचे १ लाख कार्यकर्ते दाखल होणार आहेत.त्यामुळे अयोध्येत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अयोध्येत मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले शिवसैनिक, शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषद यांनी आयोजित …

Read More »

‘अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र खिशात’ मनसेने उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई- शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या राम मंदिर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवत पोस्टरबाजी केली आहे.या अगोदरही मनसे व शिवसेनेमधील पोस्टरबाजी महाराष्ट्राला काही नविन नाही. ‘अयोध्येला निघालो जोशात… राजीनामे मात्र अजूनही खिशात’ अशा शब्दांत शिवसेनेची खिल्ली उडवत या आशायाचे …

Read More »

विविध मागण्यांसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माळशिरस ते मुंबई पदयात्रा

माळशिरस-शिक्षण,रक्षण,आरक्षणाच्या ध्येयासाठी महाराष्ट्र राज्य मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी माळशिरस ते मुबई आझाद मैदान अशा पदयात्रा काढून मुंबईच्या दिशेने मागील दोन दिवसांपासून कूच केली आहे.महात्मा गांधीनी शेकडो किलोमीटर चा प्रवास करत जो लढा देशासाठी दिला त्याचाच उजाळा म्हणून माळशिरस ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत मुस्लीम …

Read More »

म्हाडाकडून मुंबईत १ हजार १९४ घरांसाठी सोडत

mhada-annaounces-lottery-for-1194-houses

मुंबई – ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस म्हाडाकडून १ हजार १९४ घऱांची सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातील १ हजार १९४ घरांसाठी दिवाळीपूर्वी सोडत काढली जाणार आहे, असे म्हाडाचे उध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वीच्या सोडतीत काही विजेते अर्जदार अपात्र ठरले होते. त्यांच्या …

Read More »

शेअर बाजारात घसरण सुरुच; सेन्सेक्स ५३७ तर निफ्टी १६८ अंकानी घसरले

share market fall down

मुंबई – शेअर बाजारात गेली काही दिवस सुरू असलेली पडझड आजही दिसून आली. आज सेन्सेक्स ५३७ अंकानी घसरत ३६,३०५ वर स्थिरावला आहे. बाजारातील अस्थिरता, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध तसेच रूपयांचे सातत्याने होणारे अवमुल्यन यामुळे शेअर बाजारात घसरण सुरू असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आज निफ्टीच्या दरातही घसरण झाल्याचे दिसून आले. …

Read More »

बोट एका बाजूस झुकल्याने ५ जण समुद्रात बुडाले; जीवरक्षकांमुळे वाचवण्यात यश

boat turned during ganesh immersion at mumbai

मुंबई – गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बोट एका बाजुला झुकल्याने ५ जणांचा तोल जाऊन समुद्रात पडल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल आणि जीवरक्षकांनी तात्काळ त्यांना बाहेर काढले असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना लवकर बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी …

Read More »

‘बाप्पा चालले गावाला’…राज्यात गणपती विसर्जन मिरवणुकींचा जल्लोष; भक्तांची गर्दी

ganesh-immersion-updates-in-maharashtra.

मुंबई – राज्यभरात आज गणपती बाप्पाला मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनासाठी राज्यभरात पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी राज्यभरातील पालिकांनी जय्यत तयारी केली आहे. न्यायालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मिरवणुकीत डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, विविध शहरात …

Read More »