Thursday , June 20 2019
Home / Tag Archives: shivsena

Tag Archives: shivsena

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला जात असताना यामध्ये डाव्या संघटनाही कमी पडत नाहीत असे दृश्य आज मुंबईत दिसत आहे.मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत ‘संविधान बचाव …

Read More »

अयोध्येत २ लाखांची गर्दी; कडक बंदोबस्तात उद्धव ठाकरे होणार अयोध्येत दाखल

sanjay raut comment on ram temple

मुबई-अयोध्येत शनिवारी शिवसेनेचा कार्यक्रम असून रविवारी(२५नोव्हेंबर) विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आहे.या ठिकाणी ५ हजार शिवसैनिकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १ लाख आणि विश्व हिंदू परिषदेचे १ लाख कार्यकर्ते दाखल होणार आहेत.त्यामुळे अयोध्येत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अयोध्येत मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले शिवसैनिक, शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषद यांनी आयोजित …

Read More »

‘अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र खिशात’ मनसेने उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई- शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या राम मंदिर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवत पोस्टरबाजी केली आहे.या अगोदरही मनसे व शिवसेनेमधील पोस्टरबाजी महाराष्ट्राला काही नविन नाही. ‘अयोध्येला निघालो जोशात… राजीनामे मात्र अजूनही खिशात’ अशा शब्दांत शिवसेनेची खिल्ली उडवत या आशायाचे …

Read More »

‘मंदिर वही बनाएंगे’ करत किती काळ मूर्ख बनवणार आहात? उद्धव ठाकरेंचा सवाल

sanjay raut comment on ram temple

जुन्नर-‘प्रत्येकवेळी निवडणुका आल्या की राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो. पण हे राम मंदिर खरंच कधी होणार आहे? की आणखी किती निवडणुका तुम्ही ‘मंदिर वही बनाएंगे’ करत मूर्ख बनवत राहणार आहात, त्याचच उत्तर मला पाहिजे आहे’, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अयोध्येला प्रभू श्रीरामांचे दर्शन …

Read More »

खोचक सवाल विचारत शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी

mumbai-mns-poster-on-sena-bhavan

मुंबई – मनसेने शिवसेना भवनासमोर पोस्टर लावत शिवसेनेला खोचक सवाल विचारत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळावा कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर रोजी अयाध्येला जाणार असल्याचे जाहीर केले होते. यांवर मनसेने त्यांच्या या अयोध्या वारीसाठी शुभेच्छा देत राज्यातील प्रश्नांवर खोचक सवाल विचारले आहे. अयोध्येच्या वारीसाठी शुभेच्छा, पण …

Read More »

राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? मुख्यमंत्री महोदय, टाळ्यांसाठी जीभ घसरू देऊ नका! – शिवसेना

shivsena-criticizes-cm-fadanvis-over-issue-of-ambedkar

मुंबई – ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे राज्य पुरोगामी विचारांवर पुढे चालले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तर त्यासाठी माझी तयारी असेल,’’ असे वक्तव्य रामदास आठवले यांच्या ठाण्यातील सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वाक्याचा समाचार शिवसेनेने आपल्या सामाना मुखपत्रातून घेतला आहे.  राज्य …

Read More »

शिवसेनेचा वाघ आता डरकाळ्या फोडत नाही तर भुंकायला लागलाय – अशोक चव्हाण

Ashok-Chavan-comment on-Bjp-in-Nanded

मुंबई – सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या पोस्टचा संदर्भ घेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचा वाघ आता डरकाळ्या फोडत नाही तर भुंकायला लागला आहे, अशी  चव्हाण यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. आज भारत बंदची हाक दिलेली असतानाही शिवसेनेने या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला नाही. …

Read More »

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी

bjp organised dahihandi event at dadat area

मुंबई – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परिसरात दहीहंडीचे आयोजन करून भाजपने सेनेला आव्हान दिले आहे. राजकिय क्षेत्रात शह-कटशह देण्यासाठी वेगवेगळ्या डावांचा वापर केला जातो. उत्सव म्हणजे तर राजकिय पक्षांना पर्वणीच असते. हेच चित्र दादरमध्ये पहावयास मिळथ आहे. दादरच्या रानडे रोड परिसरात शिवसेना पुरस्कृत दहीहंडी शेजारी भाजपच्या माहीम-वडाळा विधानसभेद्वारे प्रथमच दहीहंडीचे आयोजन …

Read More »

राहुल गांधीने दिल्या ट्विटवरून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

नवी दिल्ली – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाढदिवसाच्या ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला निरोगी आणि आनंददायी आयुष्य लाभो, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विरोधी पक्षांकडून येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोट बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना चुचकारण्याची एकही संधी काँग्रेस सोडताना दिसत नाही. त्याच पार्श्वभुमिवर हे ट्विट केले असल्याची चर्चा …

Read More »