Saturday , July 20 2019
Home / topfive / आता व्हॉट्सअपवरून करा कॉन्फरन्स कॉल; व्हॉट्सअपचे नवीन फिचर
income generating weekend homes

आता व्हॉट्सअपवरून करा कॉन्फरन्स कॉल; व्हॉट्सअपचे नवीन फिचर

पुणे – व्हॉटसअॅपने आता आणखी एक नवीन फिचर आणले आहे. फेसबुकने व्हॉटसअॅप विकत घेतल्यानंतर व्हॉटसअॅपवर सातत्याने नवे फिचर्स आणण्यात येत आहेत. आता व्हॉटसअॅप युझर्ससाठी ग्रुप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग हे फिचर मिळणार आहे. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून एकावेळी चार लोकांना ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. सध्या हे नवीन फिचर आयफोन आणि अॅन्ड्राईडसाठी देण्यात आली आहे. लवकरच हे फिचर विंडोज युझर्ससाठी देखील देण्यात येईल.

असे वापरा नवीन फिचर्स 

– पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या संपर्क यादीतील व्यक्तीला व्हॉटसअॅपच्या माध्यमातून कॉल करावा लागेल.

– यानंतर तुम्हाला आणखीन ज्या व्यक्तींना कॉन्फरस कॉलवर घ्यायचे आहे. त्यांना घेऊ शकता.

– कॉन्फरन्समध्ये अ फोनच्या वरील उजव्या बाजूला स्क्रीनच्या कोपऱ्यात People add चा आयकॉन असेल.

– त्यावर क्लिक करुन एक एक करुन आणखीन तीन लोकांना अॅड करु शकता.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *