Saturday , July 20 2019
Home / topfive / व्हॉट्सअॅपचे आणखी २ नवे फिचर; चॅटिंग होणार सोपं
income generating weekend homes
whatsapp-will-come-with-these-two-new-features

व्हॉट्सअॅपचे आणखी २ नवे फिचर; चॅटिंग होणार सोपं

पुणे – पुर्ण जगात आणि आपल्या देशआत अनेकांना आता मोबाईल आणि त्यातील असलेल्या व्हॉट्सअॅप शिवाय राहता येत नाही. तर दुसरीकडे व्हॉट्सअॅप आपले युजर टिकून ठेवण्यासाठी नियमित नविन वेगवेगळे फिचर घेवून येत असते. व्हॉट्सअॅप आता २ नविन फिचर घेवून येत आहे. यामुळे आता चॅटींग करणे खुपचे सोपे होणार आहे.  ‘स्वाइप टू रिप्लाय’ आणि ‘डार्क मोड’ अशी या फिचरची नावं आहेत.

– कोणालाही तातडीने रिप्लाय देता येणार

स्वाइप टू रिप्लाय या फिचरद्वारे आलेल्या मेसेजला फक्त स्वाइप करुन संबंधित व्यक्तीला रिप्लाय देता येणार असल्याने आता कोणालही तातडीने रिप्लाय देता येणार आहे.

– डोळ्यांच्या काळजीसाठी खास ‘डार्क मोड’ फिचर

रात्रीच्या वेळी कमी प्रकाशातही डोळ्यांवर ताण न देता व्हॉट्स अॅपचा वापर करता यावा यासाठी डार्क मोड फिचर आणण्यात आले आहे. यामुळे आता फोनच्या बॅटरीचीही बचत या फिचरमुळे होणार आहे. सध्या या दोन्ही फिचरचे ट्रायल सुरू आहेत. लवकरच आयफोन आणि अॅन्ड्रॉइड दोन्हींसाठी एकाचवेळी हे फिचर जारी केलं जाणार आहे.

pune marketo ads

Check Also

उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना 14 युवा संघटना मुंबईच्या रस्त्यांवर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *